Tuesday, 28 March 2017

गुढी पाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।

स्थेर्य लाभो कराया विचार दृढ संकल्प चा,
सिद्धी , सौभाग्य , सामर्थ्य येवो धरूनि हात वैभवाचा ।
निरोप हा माधुर्य आणि मांगल्याचा,
आरोग्यपूर्ण आणि यशश्री अश्या नववर्षाचा।
गुढी पाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।
🌸🌸🌸🌸🌸
मृणाल नाईक 😇🙏🏻